Sports

कोलकाता,30 जानेवारी (पीएसआय
भारताचे पूर्वेकडील शहर कोलकातामध्ये क्रिकेटने यशस्वी झालेले आयपीएलच्या पार्श्वभूमीवर एक फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेची सुरूवात केली जात आहे ज्यात खेळण्यासाठी फुटबॉलचे माजी अंतरराष्ट्रीय खेळाडूंची बोली लागेल.
वर्ष 2006 मध्ये इटलीला विश्वचषक जिंकुन देणाऱ्या संघाचा कर्णधार फेबियो केनावेरो देखील या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे.
फुटबॉलचे जे इतर प्रसिध्द खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या नावांची बोली लावली जाईल त्यात फ्रान्सचा रॉबर्ट पायर्स व नायझेरियाचा जेजे ओकोचा समाविष्ट आहे.
या स्पर्धेसाठी एकुण सहा संघ बनवले जातील व प्रत्येक एक संघाचा सामना दुसऱ्या संघाशी होईल.
आयोजकांना अपेक्षा आहे की, कोलकातामध्ये या स्पर्धेचे चांगले आयोजन होईल.
गेल्यावर्षी कोलकातामध्ये भारताचा पहिला अंतराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला. या मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेंटीनाने वेनेजुएलाला 1-0 ने मात दिली होती.
क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल
पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या प्रीमियर लीग फुटबॉलच्या आयोजकांना अपेक्षा आहे की, हे आयोजन इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे यशस्वी राहील.
इंडियन प्रीमियर लीगने जगभरातील क्रिकेटपटुंना स्वत:कडे आकर्षित केले होते.
आयोजकांना अशीही अपेक्षा आहे की, प्रीमियर लीग फुटबॉलच्या आयोजनामुळे भारतात फुटबॉल खेळाला प्रेरणा मिळेल. फुटबॉल खेळणारे जगातील 203 देशाच्या यादीत भारत 158व्या क्रमकांवर आहे.
बीबीसीचे म्हणणे आहे की, आज होणाऱ्या लिलावात 20 अंतरराष्ट्रीय खेळाडू व पाच विदेशी प्रशिक्षकांचा समावेश राहील.
आयोजकांपैकी एक भास्वर गोस्वामी म्हणाले 'ही पहिली संधी राहील जेव्हा फुटबॉल खेळाडूंची बोली लागेल. मला समजते की, ही भारतीय फुटबॉलसाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. मला पुर्ण विश्वास आहे की, प्रीमियर लीग फुटबॉल भारतीय फुटबॉलला एक नवीन माार्गावर घेऊन जाईल.'

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News