Sports

नवी दिल्ली,3 जानेवारी(पीएसआय)
राष्ट्रकुल व अशियाई क्रीडांमध्ये पदक जिंकणारा स्टार जिम्नॅस्टिकपटू आशीष कुमारने ढाकामध्ये आयोजित दक्षिण मध्य अशियाई जिम्नॅस्टिक चॅपियनशिपमध्ये चार सुवर्ण पदक जिंकले ज्याच्या बळावर भारत 17 पदक जिंकण्यात यशस्वी राहिला. भारतीय जिम्नॅस्टिक महासंघानुसार आशीषने ऑल अराउंड, फ्लोर, वाल्ट व हायमध्ये सुवर्ण पदक जिंकले.
त्याच्या चांगल्या प्रदर्शनाने भारतीय पुरुष संघ 246.90 गुण घेऊन रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी राहिला. या स्टार जिम्नॅस्टिकपटुने याव्यतिरिक्त रिंगमध्ये कास्य पदक प्राप्त केले. पुरुषांमध्ये आलोक रंजन व देवेश कुमारने कास्य पदक जिंकले. पुरुष संघाचे सुवर्ण उज्बेकिस्तानने जिंकले. भारतीय महिला संघाने दीपा करमाकरच्या चांगल्या प्रदर्शनाने संघ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले.
यजमान बांगलादेशने रौप्य व श्रीलंकेने कास्य पदक प्राप्त केले. महिला संघात दीपाने वॉल्टमध्ये सुवर्ण पदक जिंकले. या व्यतिरिक्त त्याने ऑल अराउंड व बीममध्ये रौप्य जेव्हा की, अनइवन बार्समध्ये कास्य पदक प्राप्त केले. मीनाक्षीने वाल्ट व फ्लोरमध्ये रौप्य व ऑल अराउंडमध्ये कास्य पदक जिंकले. रूचा दिवेकरही फ्लोरमध्ये कास्य पदक प्राप्त करण्यात यशस्वी राहिली. जीएफआय अध्यक्ष जे एस कंडारी व सरचिटणीस कौशिल बिडिवाला यांनी संघाचे या यशावर अभिनंदन केले.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News