Sports

लंडन, 16 डिसेंबर (पीएसआय)
लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या सुरक्षेची कडेकोट  व्यवस्था केली जाणार आहे. ब्रिटिश संरक्षण मंत्री फिलिप हेमंड यांनी सांगितले की, यासाठी 13,500 सैनिकांना तैनात करण्याबरोबरच दोन लढाऊ जहाज, लढाऊ विमाने आणि जमीनीवरून मारा करणाऱ्या रॉकेटचा वापर केला जाईल. हेमंड यांनी गुरुवारी सांगितले की, ''ऑलंपिक क्रीडा स्पर्धा प्रत्येक पिढीत फक्त एकवेळ होते. त्यामुळे सर्व सहभागींना सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था देणे ब्रिटनसाठी खूप आवश्यक आहे.
सरकारच्या योजनेनुसार पोलिस आणि नागरिक सुरक्षा संस्थांची मदत 5000 सैनिक करतील. 1000 निशस्त्र सैनिकांची गरज भासल्यास तैनात करण्यासाठी त्यांना तयार ठेवले जाणार आहे. इतर 1000 सैनिकांना लॉजिस्टिकमध्ये मदत देण्याच्या कामात लावले जाईल. उर्वरित 7500 सैनिक स्टेडियममधील सुरक्षेला मदत करतील.
खासगी सुरक्षा कंपन्या आणि स्वयंसेवींबरोबर 23,700 लोक सुरक्षेत तैनात असतील. हेलिकॉप्टरवाही लढाऊ जहाज एचएमएस ओशनला टेम्स नदीत तैनात केले जाईल. हे ब्रिटनचे सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे.
ब्रिटनचे क्रीडा मंत्री ह्यू रॉबर्टसन यांनी सांगितले होते की, स्टेडियमच्या सुरक्षेवर नियोजित 33 कोटी यूरोऐवजी साडे 64 कोटी यूरो खर्च केले जातील.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News