Sports News

Sports



मुंबई, 5 फेब्रुवारी (पीएसआय)
मुंबईचा युवा टेनिसपटू आर्यन गोवियास याला पुढील महिन्यात फिलीपींसच्या मनिला येथे दोन आठवडे चालणाऱ्या आयटीएफ 14 व अंडर ग्रुप एक टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारताच्या  14 वर्षाखालील संघात निवडण्यात आले आहे. आर्यनने सीनियर गटात किताब जिंकून संघातील आपले स्थान निश्चित केले.
या गैरमानांकित खेळाडूने तीन फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे एआयटीए टॅलेंट सीरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या 18 वर्षाखालील एकेरीत कर्नाटकच्या बी.एस. राहुलला 3-6, 6-3, 6-3 असे पराभूत केले. 13 वर्षीय आर्यन मुलांच्या 16 वर्षाखालील आणि दुहेरी स्पर्धेत उपविजेता राहिला आहे.

Sports

कोलकाता,30 जानेवारी (पीएसआय
भारताचे पूर्वेकडील शहर कोलकातामध्ये क्रिकेटने यशस्वी झालेले आयपीएलच्या पार्श्वभूमीवर एक फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेची सुरूवात केली जात आहे ज्यात खेळण्यासाठी फुटबॉलचे माजी अंतरराष्ट्रीय खेळाडूंची बोली लागेल.
वर्ष 2006 मध्ये इटलीला विश्वचषक जिंकुन देणाऱ्या संघाचा कर्णधार फेबियो केनावेरो देखील या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे.

Sports

मुंबई,30 जानेवारी (पीएसआय
विश्वचषक विजेता भारतीय संघाची स्वाक्षरी असणारी बॅट व चेंडुंचा 11 फेब्रुवारीला येथे खेळाशी संबंधित अनेक वस्तुंचा लिलाव केला जाईल. याद्वारे मिळणारी रक्कम चॅरिटी ट्रस्ट द फाउंडेशनला दिली जाईल. ज्या इतर वस्तु लिलावासाठी ठेवल्या जाईल त्यात भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॅट ज्याचा उपयोग त्याने विश्वचषकात केला होता.

Sports

चेन्नई,22 जानेवारी (पीएसआय)
गत चॅम्पियन राजस्थान आज तामिळनाडुवर पहिल्या डावात 326 धावांची विशाल आघाडी प्राप्त करून सतत दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी विजेतेपद जिंकण्याजवळ पोहचला आहे. राजस्थानच्या 621 धावांच्या प्रत्युत्तरात तामिळनाडु संघ सामन्याच्या चौथ्या दिवशी 295 धावांवर गारद झाला. यामुळे राजस्थानचा पहिला डाव आघाडीच्या आधारावर विजेता बनणे निश्चित झाले आहे.

Sports


नवी दिल्ली,22 जानेवारी (पीएसआय)
क्रीडा मंत्रालयाने आज म्हटले की, त्याने यावर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकाचे 45 संभावित खेळाडूंच्या आर्थिक मदतीसाठी मंजुर 7.95 कोटी रुपये निधीतून तीन कोटी रुपये दिले. जिम्नॅस्टीक ऍथेलीटांना आतापर्यंत दिलेल्या निधीतून 89.91 लाख रूपये मिळाले आहे व त्यांना याचा सर्वात जास्त लाभ झाला आहे.

Sports

नवी दिल्ली,3 जानेवारी(पीएसआय)
इरफान पठाणला भारतीय वेगवान गोलंदाजी साखळीतील पुढील भाग मानले जात होते परंतु अंदाजे अडीच वर्षापर्यंत क्रिकेट संघातून बाहेर राहिल्यानंतर त्याला एक गोलंदाज रुपात आपल्या मर्यादेची चांगल्या पध्दतीने जाणीव आहे. भारताकडून 29 कसोटी व 108 एकदिवसीय सामन्यात क्रमश: 100 व 154 बळी चटकावणाऱ्या इरफानला खराब प्रदर्शनामुळे दिर्घ कालावधीपर्यंत राष्ट्रीय संघातून बाहेर राहावे लागले.

Sports

नवी दिल्ली,3 जानेवारी(पीएसआय)
राष्ट्रकुल व अशियाई क्रीडांमध्ये पदक जिंकणारा स्टार जिम्नॅस्टिकपटू आशीष कुमारने ढाकामध्ये आयोजित दक्षिण मध्य अशियाई जिम्नॅस्टिक चॅपियनशिपमध्ये चार सुवर्ण पदक जिंकले ज्याच्या बळावर भारत 17 पदक जिंकण्यात यशस्वी राहिला. भारतीय जिम्नॅस्टिक महासंघानुसार आशीषने ऑल अराउंड, फ्लोर, वाल्ट व हायमध्ये सुवर्ण पदक जिंकले.

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

...तरीही ट्राय स्पेक्ट्रम धोरण

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी (पीएसआय)रद्द करण्यात आलेल्या परवाने वाटण्याच्या प्रक्रियेत आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागल्यानंतर पुन्हा एकदा ट्रायने स्पेक्ट्रम वाटप धोरण आखण्याचे काम सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भारतीय दूरसंचार नियामक

Monday, 6 February 2012 Comments

Sports

मुंबईचा आर्यन भारताच्या 14 वर्षाखालील

मुंबई, 5 फेब्रुवारी (पीएसआय)मुंबईचा युवा टेनिसपटू आर्यन गोवियास याला पुढील महिन्यात फिलीपींसच्या मनिला येथे दोन आठवडे चालणाऱ्या आयटीएफ 14 व अंडर ग्रुप एक टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारताच्या  14 वर्षाखालील संघात निवडण्यात

Monday, 6 February 2012 Comments

International

बान की मून यांच्या ताफ्यावर बुट-चपलांचा

येरूशलम, 3 फेब्रुवारी (पीएसआय)संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आहे त्यांच्या स्वागत समारंभात बुट -चपला फेकण्याचे आहे. ही घटना गाजा पट्टी येथील आहे. येथे 

Saturday, 4 February 2012 Comments

Regional

माधुरीचा मेणाचा पुतळा तयार; मार्चमध्ये अनावरण होणार

मुंबई,5 फेब्रुवारी (पीएसआय)लंडनच्या मॅडम तुसाद संग्रहालयात बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मेणाच्या प्रतिमाचे मार्चमध्ये अनावरण केले जाईल.लंडनच्या मॅडम तुसादमध्ये सात मार्चपासून धकधक गर्लची मेणाची प्रतिमा बॉलीवुडचे इतर कलावंताच्या प्रतिमांसोबत उभी असलेली

Monday, 6 February 2012 Comments

Business

उद्योगपती धरणार परदेशाचा रस्ता

नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत.

Thursday, 29 December 2011 Comments

Latest News