Regional

मुंबई,29 डिसेंबर (पीएसआय)
भ्रष्टाचार समाप्त करण्यासाठी शक्तीशाली लोकपाल विधयेक बनवण्यावर अडून गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संबंधाची हामी भरून असहज जाणीव होते. परंतु संघाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली नव्हे तर संघ त्यांच्या समाजसेवेचा चाहता राहिला. याचे प्रमाण संघाचे एक माजी सरकार्यवाहने अण्णांवर लिहलेल्या पुस्तकाने मिळते.
आताच संघाचे माजी वरिष्ठ नेते नानाजी देशमुखसोबत अण्णा हजारेंच्या संबंधामुळे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संबंधावर अण्णा हजारेंकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. उलट लोकपाल आंदोलनात अण्णांचे प्रमुख धोराणकार अरविंद केजरीवाल मुस्लिम नेत्यांसमोर स्पष्टीकरण देतांना दिसले. जेव्हा की, अण्णा हजारेंना आदर्श ग्राम रचनेची प्रेरणा नानाजी देशमुख यांच्याकडून मिळत होती व यासाठी काही वेळही नानाजीसोबत घालावा लागला होता.
उल्लेखनीय आहे की, नानाजी देशमुख गेल्या शतकातील सातव्या दशकात बनलेला जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते व त्यांनी आपल्या वयाचे 60 वर्ष पूर्ण करताच हे सांगून राजकारणाने संन्यास घेतला होता की, आता ते आपले जीवन समाजसेवेला समर्पित करू इच्छितात.
अण्णा हजारे आज जरी त्या नानाजी देशमुखाने स्वत:ला वेगळे दाखवण्याच्या प्रयत्नात असतील परंतु संघ कुटुंब त्यांचे ग्राम सुधार कामाचा नेहमी चाहता राहिला आहे. दिर्घ कालावधीपर्यंत संघात सरकार्यवाह (सरचिटणीस) रुपात काम केलेले हो.वे.शेषाद्रि यांनी तर अण्णा हजारेंच्या ग्राम सुधाराची चर्चा ऐकुन त्यांचे गाव राळेगणसिध्दीचा दौरा केला होता. तेथे अण्णा हजारेंशी त्यांची दिर्घ चर्चा झाल्याच्या आधारावर शेषाद्रिने तेथून परतुन एक एक पुस्तक लिहले, ज्याचे शीर्षक आहे 'कर्मयोगी अण्णा हजारेंचे गाव'. शेषाद्रिने या पुस्तकात अण्णा हजारेंच्या गावाला असे गाव सांगितले, ज्याला पाहून रामराज्य आठवते. शेषाद्रिच्या लिहलेल्या पुस्तकाचे प्रकाशन संघाशी संबंधित एक संघटन सेवाभारतीने केले होते. याचे दुसरे सत्र देखील संघाचे एक प्रकाशन संस्था लोकहित प्रकाशन (लखनौ) ने गेल्या ऑगस्टमध्ये तेव्हा प्रकाशित केले, जेव्हा अण्णांचे दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरू होते.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News