National

मुंबई, २७ जानेवारी (पीएसआय

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरील 'गली गली चोर है'ची स्पेशल स्क्रीनिंग समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासाठी करण्यात आली. ते पाहिल्यानंतद अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र असेही वृत्त ऐकण्यात येत आहे की, जो चित्रपट अण्णांना दाखविण्यात आला त्यातून वीणा मलिकचे हॉट आयटम नंबर कापले होते.

याबाबत मीडियाने चित्रपटाचा नायक अक्षय खन्ना याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्मित करीत चतुराईने उत्तर दिले की, अण्णा हजारे यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने आम्ही त्यांना जास्त त्रास न देण्याचा विचार केला. अण्णांना चित्रपट दाखविणे एवढाच आमचा उद्देश होता. चित्रपट लांब होऊ नये यासाठी वीणाच्या आयटम नंबरला वगळण्यात आले होते.

चित्रपट समीक्षकाच्या मते वीणाचे आयटम नंबर वाजवीपेक्षा जास्त अश्लील आहे. बॉक्स ऑफिसवर लोकांची गर्दी खेचण्यासाठी हे गाणे घेतले आहे. चित्रपट एका ज्वलंत मुद्द्यावर आहे. तो अण्णांना दाखवून प्रमोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अण्णांनी फक्त चित्रपटाचे कौतुक करावे, यासाठी आयटम साँग वगळण्यात आले. अन्यथा अण्णांनी वीणाचे हॉट गाणे पाहून चित्रपट आणि चित्रपटसृष्टीवर टीका केली असती.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

अभियंत्याच्या घरात सापडली कोटयवधींची

रीवा,17 फेब्रुवारी (पीएसआय)मध्य प्रदेशात लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका इंजिनिअरच्या ठिकाण्यांवर छापे मारले. यात इंजिनिअरकडे कोटयवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रीवाच्या बाण सागर प्रकल्पातील कार्यकारी

Saturday, 18 February 2012 Comments

Sports

ऑलिंपिक क्वालिफायर्स : भारत, कॅनडाकडे सर्वांच्या

नवी दिल्ली,17 फेब्रुवारी (पीएसआय)लंडन ऑलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआईएच) च्या पुरुष गटाच्या क्वालीफायर्स स्पर्धेच्या माध्यमातून सहा संघ एक ऑलिंपिक सीट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यजमान भारत आणि कॅनडा यांचे फायनलमध्ये

Saturday, 18 February 2012 Comments

International

लाहोरमध्ये धूम्रपान बंदी

लाहोर,17 फेब्रुवारी (पीएसआय)पाकिस्तानच्या लाहोर शहरात सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवर धूम्रपान करण्याला बंदी घातली जाणार आहे. 'जियो न्यूज' या वृत्तवाहिनीनुसार तंबाखू नियंत्रण जिल्हा समिती (डीसीटीसी) ने धूम्रपान विरोधी कायदा लागू

Saturday, 18 February 2012 Comments

Regional

सचिनच्या बॅटपेक्षा मिल्खाचे बुट

मुंबई, 13 फेब्रुवारी (पीएसआय)बॉलीवुड अभिनेता राहुल बोसची चॅरिटेबल संस्था 'इक्वेशन'ने केलेल्या लिलावात महान धावपटू मिल्खा सिंहचे बुट 24 लाख रुपयांत विकले गेले तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट मात्र 11

Tuesday, 14 February 2012 Comments

Business

उद्योगपती धरणार परदेशाचा रस्ता

नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत.

Thursday, 29 December 2011 Comments