National
Saturday, 09 May 2009 22:24
मुंबई, 9 मे (पीएसआय)
यावर्षीही सर्वात सेक्सी महिलाचा किताब कॅटरिना कैफने पटकावला आहे. तथापि, अधिकृत घोषणा बाकी आहे.
सूत्रान्वये, फॅशन नियतकालिक एफएचएमने भारतात केलेल्या सर्वेक्षणात कॅटरिना वर्षातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. कॅटरिनाने गतवर्षी देखील हा किताब पटकावला आहे व तेव्हापासूनच ती बॉलीवुड ते फॅशनच्या विविध नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर धुमाकूळ घालत आहे. एफएमएचच्या जून महिन्यातील अंकाच्या मुखपृष्ठावर कॅटरिनाचे छायाचित्र आहे.
कॅटरिनाने मेगन फॉक्स, एंजेलिना जोली, बिपाशा बसु, करिना कपूर, दीपिका पदुकोन व ऐश्वर्या रॉय-बच्चन सारख्या सौंदर्यवान अभिनेत्रींना मागे टाकले आहे. मेगन फॉक्स दुसऱ्या, करिना तिसऱ्या व बिपाशा चौथ्या क्रमांकावर आहे.
कॅटरिनाचे म्हणणे आहे की, मला याबाबत काहीच माहिती नाही पण गतवर्षी किताब जिंकणे चांगला अनुभव राहिला होता. जर यावेळेसही जिंकला तर चांगलेच राहिल.
Add comment