येरूशलम, 3 फेब्रुवारी (पीएसआय)
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आहे त्यांच्या स्वागत समारंभात बुट -चपला फेकण्याचे आहे. ही घटना गाजा पट्टी येथील आहे. येथे बान की मून यांचे स्वागत केले जात असताना काही पॅलेस्टिनी आंदोलक तेथे पोहोचले आणि ते मून यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले.