नवी दिल्ली,18 ऑक्टोबर (पीएसआय)
आशियाई बाजारात सणासुदीच्या काळातही दागिने निर्माते व स्टॉकिस्ट निष्क्रिय राहिले. त्यामुळे स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी घसरून 52 हजार 800 रुपये प्रति किलोवर बंद झाली. सोने 200 रुपयांनी घसरून 26 हजार 990 रुपये प्रति ग्रामवर बंद झाले.
सिंगापुरमधे चांदी एक टक्क्यांनी घसरून 31.50 डॉलर प्रति औंसवर आली. सोने गिरकर 1662.07 डॉलर प्रति औंस राहिले. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला.दागिने निर्मात्यांकडून मागणी झाली नसल्याने किंमतीत घसरण झाली.
स्थानिक बाजारात चांदी 950 रुपयांच्या नुकसानीसह 52 हजार 350 रुपये प्रति किलो झाली.