Business

नवी दिल्ली, 10 मार्च (पीएसआय)
जगभराच्या कार्पोरेट जगतात उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिलांची संख्या खूप कमी आहे. मात्र भारतात या दृष्टीने फार शोचनीय अवस्था आहे. एका पाहणीनुसार देशात केवळ 9 टक्के वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील पदांवर महिला कार्यरत आहेत. ग्राट थोरंटनच्या इंटरनॅशनल बिजनेस रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर सध्या 20 टक्के वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर महिला आहेत. ही संख्या 2009 मध्ये 24 टक्के होती. जगभरात सुमारे 38 टक्के कंपन्यांत वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर एकही महिला नाही. अर्थात आशिया खंडात याबाबत स्थिती खूप चांगली म्हणावी लागेल. थायलंड, सिंगापुर, हाँगकाँग, चीनमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 30 ते 45 टक्के आहे. भारत, जपान व संयुक्त अरब अमीरातमध्ये कंपन्यांच्या उच्च पदांवर महिलांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
ग्रांट थोरंटन इंडियामध्ये सहयोगी असलेल्या करिश्मा फाटरफेकर यांनी सांगितले की, प्रत्येक महिलेला व्यक्तिगत जीवन आणि करियरमध्ये संतुलन ठेवावे लागते. दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागली तर बहुतांश भारतीय महिला करियरच्या तुलनेत कुटुंबाला प्राधान्य देतात.
जगात थायलंडमध्ये वरिष्ठ पदेंवर सर्वात जास्त म्हणजे 45 टक्के महिला आहेत. त्यानंतर रशिया (36 टक्के), हाँगकाँग आणि फिलीपींस (दोन्ही देशांत 35 टक्के) महिला उच्च पदावर आहेत.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News