Business
Saturday, 05 March 2011 21:01
नवी दिल्ली,4 मार्च (पीएसआय)
जानेवारी आखेरपर्यंत देशात मोबाइल फोन कनेक्शनची संख्या 77.11 कोटी झाली आहे. या महिन्यात 1.89 कोटी नवीन मोबाइल कनेक्शन जुडले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) नुसार जानेवारीमध्ये वायरलॅस कनेक्शनची संख्या मागील महिन्याने 75.21 कोटीने 2.52 टक्के वाढुन 77.11 कोटी झाली आहे.
अहवालात सांगितले आहे की, शहरी क्षेत्रात कनेक्शनची संख्या 66.65 टक्के घटुन 66.42 टक्के झाली आहे जेव्हा की, ग्रामीण क्षेत्रात 33.35 टक्के वाढुन 33.58 टक्के झाली आहे.
तसेच एकुण दूरसंचार कनेक्शनची संख्या या महिन्यात 2.39 टक्के वाढुन 80.61 कोटी झाली आहे.
देशात एकुण दूरसंचार घनत्व वाढुन 67.67 टक्के झाले आहे.
तसेच अहवालात सांगण्यात आले आहे की, जानेवारीमध्ये एकुण 77.11 कोटी कनेक्शन पैकी सक्रिय ग्राहकांची संख्या फक्त 54.86 कोटी आहे.
Add comment