बीजिंग : नियमितपणे एखाद्या कामाचा सराव कोणत्याही व्यक्तीत विशेष गुण निर्माण करू शकतो. चीनच्या लायोनिंग प्रांतात ली झियोगुआंग हा व्यवसायाने बँक कर्मचारी आहे.
बर्लिन : बच्चे मन के सच्चे, असे म्हणतात. त्यांच्या निरागसपणाला कोणीही भाळतो. येथील एका घराचा मालक बाहेर गेल्यानंतर चोराने दरवाजाची बेल वाहविली तेव्हा मोलकरणीने दरवाजा उघडला.
लॉस एंजिलिस : अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्याची चौकशी करीत असताना महिलेचा चोरी झालेल्या आयफोनच्या फाइंड मॉय फोन अप्लीकेशनचा वापर करून दोन संशयितांना अटक केली.
मोबाईल फोनवरील टच स्क्रिन सुविधा आता बरीच जुनी झाली आहे. अलीकडे टॅबलेट पीसीवरही फूल टचस्क्रिनचा वापर होऊ लागला आहे. पण एखाद्या टेबलवर टचस्क्रिन तंत्र कधी पाहिले आहे का?
आसाममध्ये 120 वर्षाच्या एका वृध्दने 60 वर्षीय महिलेशी विवाह केला. जेव्हा हाजी अब्दुल नूर व समोई बीबी विवाह बंधनात बंधले तेव्हा त्यांच्या विवाह समारोहात 500 पाहुणे उपस्थित होते.
जपानमधील क्योटो शहरातील ही रेल्वे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या रेल्वेमध्ये अनेक भयानक राक्षस आणि भुते फिरतात; पण घाबरण्याचे कारण नाही, कारण हे खरे राक्षस नसून, तसा वेश धारण केलेली माणसेच असतात. त्यांचे भयानक रूप पाहून मुलांची भंबेरी उडते.
कँडल लाइटचा उल्लेख झाला की डोक्यात पटकन रोमँटिक डिनरचे स्वप्न तरळते; परंतु अंधारात प्रकाश देणारी मेणबत्तीची ज्योत जेव्हा लखलखते तेव्हा ती शेकडो हिरे बनवते.
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी (पीएसआय)रद्द करण्यात आलेल्या परवाने वाटण्याच्या प्रक्रियेत आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागल्यानंतर पुन्हा एकदा ट्रायने स्पेक्ट्रम वाटप धोरण आखण्याचे काम सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भारतीय दूरसंचार नियामक
मुंबई, 5 फेब्रुवारी (पीएसआय)मुंबईचा युवा टेनिसपटू आर्यन गोवियास याला पुढील महिन्यात फिलीपींसच्या मनिला येथे दोन आठवडे चालणाऱ्या आयटीएफ 14 व अंडर ग्रुप एक टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारताच्या 14 वर्षाखालील संघात निवडण्यात
येरूशलम, 3 फेब्रुवारी (पीएसआय)संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण आहे त्यांच्या स्वागत समारंभात बुट -चपला फेकण्याचे आहे. ही घटना गाजा पट्टी येथील आहे. येथे
मुंबई,5 फेब्रुवारी (पीएसआय)लंडनच्या मॅडम तुसाद संग्रहालयात बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मेणाच्या प्रतिमाचे मार्चमध्ये अनावरण केले जाईल.लंडनच्या मॅडम तुसादमध्ये सात मार्चपासून धकधक गर्लची मेणाची प्रतिमा बॉलीवुडचे इतर कलावंताच्या प्रतिमांसोबत उभी असलेली
नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत.